• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

Dhule Loksabha कराळे मास्तरांसह अमोल कोल्हे यांची मोदी सरकारवर जोरदार टीका

no1maharashtra by no1maharashtra
17/05/2024
in धुळे, राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
0
SHARES
192
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

इंडिया आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची सटाण्यात जाहीर सभा

धुळे : धुळे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ गुरुवारी नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे इंडिया आघाडीचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांची जाहीर सभा झाली.
या सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसच्या महिला नेत्या आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे, उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्यासह स्टार प्रचारक नितेश कराळे आणि खासदार अमोल कोल्हे यांनी नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. तसेच केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. (Watch Video)
शरद पवार म्हणाले, मोदींनी दिलेली आश्वासने पाळली नाहीत आणि सतत खोटं बोलत राहिले. शेतकऱ्यांना देशोधडीला लावले. बऱ्याच दिवसांतून आज मी या ठिकाणी आलो. एक काळ असा होता की, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काम करत असताना आम्हा लोकांबरोबर पंडित धर्मा पाटील हे एक ज्येष्ठ नेते या भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने जागरूकपणाची भूमिका घेणारे सटाणा या भागातले होते, त्यांची आठवण मला होते. नंतरच्या काळात अनेक लोक येऊन गेले आणि त्यांनी तुम्हा लोकांचं प्रतिनिधित्व केलं. नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्हा लोकांचा नावलौकिक फार मोठा आहे. त्याचे महत्त्वाचे कारण पाण्याचा प्रश्न असताना, दुष्काळाची स्थिती अनेक वेळेला तयार होत असताना, शक्य असेल त्या ठिकाणी थेंब अन् थेंब पाणी साठव, शेत तळे बांध, रिप रिप पाणी दे आणि उत्तम शेती कशी करता येईल, यासाठी प्रयत्नांची पराकष्टा तुमच्या पुढच्या पिढीने आणि आधीच्या पिढीने सातत्याने केली. त्यामुळे नाशिक काय, धुळे काय या भागाचा शेती उत्पादनाबद्दल एक नावलौकिक वाढला आणि त्याचे १०० टक्के श्रेय तुम्ही जी मेहनत केली, तुम्ही जे कष्ट करत आहात त्याला आपल्या सर्वांना द्यावे लागेल.
जयंत पाटील म्हणाले, शोभाताईंनी एक आदर्श कार्यकर्ता आणि नेत्या म्हणून काँग्रेसमध्ये गेली अनेक वर्ष कार्य केले. राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री असताना नाशिक जिल्ह्यामध्ये मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्यामुळेच आरोग्यवस्थेचा एक आकार येथे निर्माण झाला. त्याचे श्रेय शोभाताईंना जाते.
आज धुळे मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉ. शोभाताई बच्छाव यांच्या प्रचारार्थ बागलाण तालुक्यात राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार पक्षाचे) प्रणेते शरद पवार यांची भव्य सभा पार पडली व त्यांचे विचार धुळे मतदार संघाच्या लोकांना ऐकायला मिळाले. शोभाताई यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन  त्यांनी केले.
यावेळी मान्यवर बापु चौरे,  शिरीष कोतवाल, यशवंत गोसावी, महेबुब शेख, संजय चव्हाण, दिनेश अहिरे, दिपिकाजी चव्हाण, सक्षणा सलगर यांच्यासह मतदार, नागरीक, शेतकरी तसेच अन्य सर्व सहकारी आणि मविआ पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
No.1 Maharashtra

हेही वाचा

Amit Shah Attack on Rahul Gandhi हिंदू विरोधी राहुल गांधी, उध्दव ठाकरेंना साथ देणार का?

Tags: Amol Kolhe Jayant Patilbalasaheb thoratDhule LoksabhaDr. Shobha BachhavIndia Alliance Mahavikas AghadiKarale Mastermaharashtra politicsModiNitesh KaraleNo.1 MaharashtraPratibha ShindeRahul Gandhi Narendra Modisharad pawar
Previous Post

Dhule Loksabha धुळ्यातील वकील, डॉक्टर, प्राध्यापकांचा इंडिया आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा

Next Post

Dhule Loksabha ८० टक्के गरीब जनता माझ्या बाजुने : राज चव्हाण

no1maharashtra

no1maharashtra

Next Post
Dhule Loksabha ८० टक्के गरीब जनता माझ्या बाजुने : राज चव्हाण

Dhule Loksabha ८० टक्के गरीब जनता माझ्या बाजुने : राज चव्हाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
Omprakash Agrawal Amrut Mahotsav `ओपी शेट’ यांच्या निरपेक्ष कार्याचा सन्मानपत्र देत कृतार्थ गौरव..!

Omprakash Agrawal Amrut Mahotsav `ओपी शेट’ यांच्या निरपेक्ष कार्याचा सन्मानपत्र देत कृतार्थ गौरव..!

07/10/2026
ओमप्रकाश अग्रवाल म्हणजे विविध क्षेत्रांतील यशस्वी भीष्म पितामह : महसूलमंत्री बावनकुळे

ओमप्रकाश अग्रवाल म्हणजे विविध क्षेत्रांतील यशस्वी भीष्म पितामह : महसूलमंत्री बावनकुळे

07/10/2026
हंसराज रघुवंशींच्या भजनसंध्येत अवघे धुळेकर झाले चिंब

हंसराज रघुवंशींच्या भजनसंध्येत अवघे धुळेकर झाले चिंब

06/10/2026
Omprakash Agrawal Amrut Mahotsav ओपी शेट यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन आज होणार गौरव

Omprakash Agrawal Amrut Mahotsav ओपी शेट यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन आज होणार गौरव

04/10/2026
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

Omprakash Agrawal Amrut Mahotsav `ओपी शेट’ यांच्या निरपेक्ष कार्याचा सन्मानपत्र देत कृतार्थ गौरव..!

Omprakash Agrawal Amrut Mahotsav `ओपी शेट’ यांच्या निरपेक्ष कार्याचा सन्मानपत्र देत कृतार्थ गौरव..!

07/10/2026
ओमप्रकाश अग्रवाल म्हणजे विविध क्षेत्रांतील यशस्वी भीष्म पितामह : महसूलमंत्री बावनकुळे

ओमप्रकाश अग्रवाल म्हणजे विविध क्षेत्रांतील यशस्वी भीष्म पितामह : महसूलमंत्री बावनकुळे

07/10/2026
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us