• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

Kiran Ahirrao Accident चांदवडनजीक भीषण अपघातात धुळ्याचे नगरसेवक किरण अहिरराव यांच्यासह चौघांचा जागीच मृत्यू

no1maharashtra by no1maharashtra
19/09/2023
in धुळे, नाशिक
0
Kiran Ahirrao Accident चांदवडनजीक भीषण अपघातात धुळ्याचे नगरसेवक किरण अहिरराव यांच्यासह चौघांचा जागीच मृत्यू

Kiran Ahirrao Accident

0
SHARES
201
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

चांदवडनजीक भीषण अपघातात धुळ्याचे नगरसेवक किरण अहिरराव यांच्यासह चौघांचा जागीच मृत्यू

chandvad accident news photo
नाशिक : चांदवडनजीक झालेल्या भीषण अपघातात धुळ्याचे भाजपचे नगरसेवक किरण अहिरराव (Kiran Ahirrao) यांच्यासह चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. मुंबई-आग्रा महामार्गावर नमोकार तीर्थक्षेत्रानजीक सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. एका कारची आणि कंटेनरची जोरदार टक्कर झाली. ही टक्कर इतकी जोरदार होती की, यामध्ये कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. या दुर्घटनेत एकूण चार जणांचा मृत्यू झाला. यामध्ये किरण हरिश्चंद्र अहिरराव, अनिल विष्णू पाटील, कृष्णकांत चिंधा माळी आणि प्रवीण मधुकर पवार यांचा समावेश आहे.
नगरसेवक किरण अहिरराव आणि त्यांचे तीन मित्र हे नाशिकवरुन धुळ्याच्या दिशेने जात होते. नमोकार तीर्थक्षेत्राच्या परिसरातून जात असताना सकाळी सात वाजता त्यांच्या कारची कंटेनरशी जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, गाडीच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. कारच्या बोनेटपासून मागच्या सीटपर्यंतचा कारचा पत्रा पूर्णपणे चेपला गेला. तर धडकेनंतर या कारचे छप्परही पूर्णपणे उखडले.
भाजप नगरसेवक किरण आहिरराव यांच्या अपघाती मृत्यूमुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर पोलीस व सोमा टोलवेज कंपनीचे अपघातग्रस्त पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी वेगाने मदतकार्य करुन गाडीतून सगळ्यांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत या सगळ्यांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.
हेही वाचा
चार मित्रांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करताना साऱ्यांचे डोळे पाणावले
No1 Maharashtra News Portal
Tags: chandvad accident newsDhule corporator Kiran Ahirrao and four others died on the spot in a horrific accident near Chandwad.dhule newsindia newsKiran Ahirrao Accidentkiran ahirrao accident newsmaharashtra newsnashik accident newsचांदवडनजीक भीषण अपघातात धुळ्याचे नगरसेवक किरण अहिरराव यांच्यासह चौघांचा जागीच मृत्यू
Previous Post

Dhangar Reservation धनगर समाजाने एसटी आरक्षणासाठी दिला दोन दिवसांचा अल्टीमेटम

Next Post

Kiran Ahirrso Accident चार मित्रांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करताना साऱ्यांचे डोळे पाणावले

no1maharashtra

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
Omprakash Agrawal Amrut Mahotsav `ओपी शेट’ यांच्या निरपेक्ष कार्याचा सन्मानपत्र देत कृतार्थ गौरव..!

07/10/2026
ओमप्रकाश अग्रवाल म्हणजे विविध क्षेत्रांतील यशस्वी भीष्म पितामह : महसूलमंत्री बावनकुळे

हंसराज रघुवंशींच्या भजनसंध्येत अवघे धुळेकर झाले चिंब

06/10/2026
Omprakash Agrawal Amrut Mahotsav ओपी शेट यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन आज होणार गौरव

04/10/2026
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

Omprakash Agrawal Amrut Mahotsav `ओपी शेट’ यांच्या निरपेक्ष कार्याचा सन्मानपत्र देत कृतार्थ गौरव..!

Omprakash Agrawal Amrut Mahotsav `ओपी शेट’ यांच्या निरपेक्ष कार्याचा सन्मानपत्र देत कृतार्थ गौरव..!

07/10/2026
ओमप्रकाश अग्रवाल म्हणजे विविध क्षेत्रांतील यशस्वी भीष्म पितामह : महसूलमंत्री बावनकुळे

ओमप्रकाश अग्रवाल म्हणजे विविध क्षेत्रांतील यशस्वी भीष्म पितामह : महसूलमंत्री बावनकुळे

07/10/2026
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us