• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home राज्य

जीवघेणा रुद्राक्ष! ही बातमी वाचा, Video पहा अन् Audio Clip ऐका…

no1maharashtra by no1maharashtra
19/06/2023
in राज्य, विशेष लेख
0
0
SHARES
1.8k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
#Nanand Bhavjayi, who was going to Madhya Pradesh to buy Rudraksh, died in a terrible accident
धुळे (#Dhule): अंधश्रध्देपोटी रुद्राक्ष घेण्यासाठी सिहोरला होणारी भाविकांची गर्दी जीवघेणी ठरली आहे. सिहोरची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. अन्न-पाण्यावाचून हाल होत आहेत. गाड्या अडकून पडल्या आहेत. अपघातामध्ये शिंदखेड्याच्या दोन महिलांचा बळी गेला आहे तर तिकडे देखील काही दूर्घटना घडल्याचे वृत्त आहे. चेंगराचेंगरीत किती जणांचा बळी गेला?, किती बेपत्ता आहेत?, काहीच कळायला मार्ग नाही.
मध्यप्रदेशातील (#MP) सिहोर (#sihor) येथे रुद्राक्ष घेण्यासाठी जीवघेणी गर्दी उसळली आहे. गुरुवारी  दुपारपासून  सिहोरहून खऱ्या-खोट्या बातम्या वॉट्सअप वर येत आहेत. लाखो भाविक ‘ सिहोर ‘ला गेल्याचे कळतेय. पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांच्या प्रवचन मंडपापासून सात ते आठ किलोमीटर लांब भाविकांची भयंकर गर्दी असून रुद्राक्ष वितरण सोहळ्यात दोन दिवसांपासून भाविक ताटकळले आहेत. त्यांची खाण्या-पिण्याची व्यवस्था, सुरक्षेची हमी मंदिर प्रशासनाने घेतलेली नाही. शिवाय एक ‘रुद्राक्ष ‘मिळवण्यासाठी भाविकांच्या चेंगरा-चेंगरीत शेकडो भाविक जखमी झाल्याचे समजते.
प्रत्येकाला आयष्यात जीवन जगतांना दुःख, शारीरिक व्याधी, संकटे हमखास येणारच. त्यांना सामोरे जाण्यासाठी हिम्मत, समजदारी व संयम दाखवतो तोच त्यांच्यावर मात करू शकतो. संकटे, दुःख येतात तशी जातात सुद्धा. एका ‘रुद्राक्ष ‘ ने आपल्या जीवनातील दुःख, संकटे, शारीरिक आजार नाहीसे होतील व आपण सुखात, आनंदात, रोगमुक्त होऊ असे कदापी शक्य नाही. ही निव्वळ अंधश्रद्धा आहे.
#रूद्राक्ष घेण्यासाठी मध्यप्रदेश येथे जाणाऱ्या नणंद भावजयीचा भीषण अपघातात मृत्यू
धुळेः रूद्राक्ष घेण्यासाठी मध्यप्रदेशातील सिहोर येथे जाणाऱ्या शिंदखेडा येथील नणंद भावजयीचा दुर्दैवी भीषण अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील देवास बायपास रस्त्यावर घडली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण शिंदखेड्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मध्य प्रदेशातील सिहोर येथे पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेसाठी धुळे जिल्ह्यातून असंख्य भाविक जात आहेत. त्यातच शिंदखेडा शहरातील माळीवाड्यातील जनता नगर भागातील महिला पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या कथेत सहभागी होण्यासाठी जायला निघाल्या होत्या. प्रवासादरम्यान त्या जेवणासाठी देवास बायपास रोडलगतच्या उपहारगृहात थांबल्या होत्या जेवण झाल्यानंतर रस्ता ओलांडत असतांना भरधाव वेगातील स्कॉर्पिओ वाहनाने जोरदार धडक दिली. यात मंगलाबाई अभिमन जाधव (४४) या गंभीर जखमी झाल्या. तर त्यांची नणंद सुनंदाबाई रवींद्र मिस्तरी (४५) या जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
हा अपघात रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडला. या धडकेत सुनंदाबाई या जागीच ठार झाल्या. तर मंगलाबाई गंभीर जखमी झाल्याने, त्यांना तत्काळ शिरपूर येथील कॉटेज रूग्णालयाात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. एकाच परिवारातील दोघ महिलांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. काल शोकाकूल वातावरणात शिंदखेडा दोघींवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. सुनंदाबाई मिस्तरी यांच्या पश्चात पती, सासू, दोन मुले, दोन मुली असा परिवार अहे. तर मंगलाबाई यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे.
Previous Post

आमदार कुणाल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई no1maharashtra #News Updates

Next Post

पदोन्नती आरक्षण, मागासवर्गीयांचा अनुशेषः कर्मचारी संघटनांचे शुक्रवारी धरणे आंदोलन no1maharashtra #News Updates

no1maharashtra

no1maharashtra

Next Post
Promotion Reservation, Backlog of Backward Classes: Employees' Unions strike on Friday

पदोन्नती आरक्षण, मागासवर्गीयांचा अनुशेषः कर्मचारी संघटनांचे शुक्रवारी धरणे आंदोलन no1maharashtra #News Updates

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
Omprakash Agrawal Amrut Mahotsav `ओपी शेट’ यांच्या निरपेक्ष कार्याचा सन्मानपत्र देत कृतार्थ गौरव..!

Omprakash Agrawal Amrut Mahotsav `ओपी शेट’ यांच्या निरपेक्ष कार्याचा सन्मानपत्र देत कृतार्थ गौरव..!

07/10/2026
ओमप्रकाश अग्रवाल म्हणजे विविध क्षेत्रांतील यशस्वी भीष्म पितामह : महसूलमंत्री बावनकुळे

ओमप्रकाश अग्रवाल म्हणजे विविध क्षेत्रांतील यशस्वी भीष्म पितामह : महसूलमंत्री बावनकुळे

07/10/2026
हंसराज रघुवंशींच्या भजनसंध्येत अवघे धुळेकर झाले चिंब

हंसराज रघुवंशींच्या भजनसंध्येत अवघे धुळेकर झाले चिंब

06/10/2026
Omprakash Agrawal Amrut Mahotsav ओपी शेट यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन आज होणार गौरव

Omprakash Agrawal Amrut Mahotsav ओपी शेट यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन आज होणार गौरव

04/10/2026
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

Omprakash Agrawal Amrut Mahotsav `ओपी शेट’ यांच्या निरपेक्ष कार्याचा सन्मानपत्र देत कृतार्थ गौरव..!

Omprakash Agrawal Amrut Mahotsav `ओपी शेट’ यांच्या निरपेक्ष कार्याचा सन्मानपत्र देत कृतार्थ गौरव..!

07/10/2026
ओमप्रकाश अग्रवाल म्हणजे विविध क्षेत्रांतील यशस्वी भीष्म पितामह : महसूलमंत्री बावनकुळे

ओमप्रकाश अग्रवाल म्हणजे विविध क्षेत्रांतील यशस्वी भीष्म पितामह : महसूलमंत्री बावनकुळे

07/10/2026
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us