• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home क्राईम

Police action against 381 Roadromio in Dhule district धुळे जिल्ह्यात 381 टवाळखोरांवर पोलिसांची कारवाई

no1maharashtra by no1maharashtra
06/12/2023
in क्राईम, धुळे
0
Police action against 381 Roadromio in Dhule district धुळे जिल्ह्यात 381 टवाळखोरांवर पोलिसांची कारवाई
0
SHARES
119
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धुळे जिल्ह्यात 381 टवाळखोरांवर पोलिसांची कारवाई

धुळे : जिल्ह्यात महिला आणि मुलींच्या संरक्षणार्थ पोलीस डिपार्टमेंट ॲक्शन मोडमध्ये आले असून, पोलिसांनी लावलेल्या फिल्डिंगमुळे रोड रोमिओंची हवा टाईट झाली आहे. विविध महाविद्यालयांच्या परिसरात मंगळवारी 381 टवाळखोरांवर विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी हाती घेतलेल्या या धडक मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

धुळे जिल्ह्यात विविध महाविद्यालय, शाळा, कोचिंग क्लासेस, महिला वसतिगृह येथे टवाळखोरांवर कारवाई करण्याकरिता विशेष मोहिम हाती घेण्यात आली. सदर मोहिमेमध्ये महाविद्यालय, शाळा येथील भागांमध्ये विनाकारण फिरणा-यांवर कारवाई करण्यात आली.

ओळखपत्र नसलेल्यांची झडती घेण्यात आली. सदर भागात मुद्दाम अती वेगाने वाहन चालविणे, ट्रिपल सिट वाहन चालविणे, सायलेंसरचा मोठा आवाज करून बुलेट चालविणे इत्यादी केसेस करण्यात आल्या. दामिनी पथक तसेच पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांकडुन कॉलेजेसमध्ये विद्यार्थीनींना समुपदेशन करण्यात आले व तक्रार असल्यास निर्भिडपणे पोलीसांकडे जाण्याबाबत कळविण्यात आले.

या शैक्षणिक संस्थांच्या परिसरात झाली कारवाई : विद्यावर्धीनी, एसएसव्हीपीएस, झेड. बी. पाटील  कॉलेज, नॅशनल ऊर्दू हायस्कूल, भावरी महाविद्यालय, सी.एस. बाफना हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, आदर्श हायस्कुल, निजामपुर, गर्ल हायस्कूल, बीओडी कॉलेज, नूतन महाविद्यालय, दोंडाईचा, सना हायस्कूल, चाळीसगांव रोड धुळे, देवपूरातील खाजगी क्‍लासेस, बाफना स्कूल धुळे शहर, एस. टी. गुजर माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, बेटावद, एसएसव्हीपीएस कॉलेज, शिंदखेडा, मुलींचे वसतिगृह, शिरपूर तालुका समुपदेशन.

सदर कारवाईत जिल्हयात ३८१ टवाळखोरांवर विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा

शिरपूर पोलिसांनी पकडली पंजाबची 50 लाखांची दारू

Tags: dhule crimeDhule LCBdhule newsdhule policePolice action against 381 Roadromio in Dhule districtShrikant Dhivare IPSधुळे जिल्ह्यात 381 टवाळखोरांवर पोलिसांची कारवाई
Previous Post

Liquor worth 50 lakhs seized शिरपूर पोलिसांनी पकडली पंजाबची 50 लाखांची दारू

Next Post

no1maharashtra

no1maharashtra

Next Post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
Omprakash Agrawal Amrut Mahotsav `ओपी शेट’ यांच्या निरपेक्ष कार्याचा सन्मानपत्र देत कृतार्थ गौरव..!

07/10/2026
ओमप्रकाश अग्रवाल म्हणजे विविध क्षेत्रांतील यशस्वी भीष्म पितामह : महसूलमंत्री बावनकुळे

हंसराज रघुवंशींच्या भजनसंध्येत अवघे धुळेकर झाले चिंब

06/10/2026
Omprakash Agrawal Amrut Mahotsav ओपी शेट यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन आज होणार गौरव

04/10/2026
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

Omprakash Agrawal Amrut Mahotsav `ओपी शेट’ यांच्या निरपेक्ष कार्याचा सन्मानपत्र देत कृतार्थ गौरव..!

Omprakash Agrawal Amrut Mahotsav `ओपी शेट’ यांच्या निरपेक्ष कार्याचा सन्मानपत्र देत कृतार्थ गौरव..!

07/10/2026
ओमप्रकाश अग्रवाल म्हणजे विविध क्षेत्रांतील यशस्वी भीष्म पितामह : महसूलमंत्री बावनकुळे

ओमप्रकाश अग्रवाल म्हणजे विविध क्षेत्रांतील यशस्वी भीष्म पितामह : महसूलमंत्री बावनकुळे

07/10/2026
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us