• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home योजना

Solar Krushi Pump Yojana पीएम कुसूम-ब योजनेसाठी अर्ज सादर करा

जिल्हा व्यवस्थापक शिवाजी बोडके

no1maharashtra by no1maharashtra
31/12/2023
in योजना
0
Solar Krushi Pump Yojana पीएम कुसूम-ब योजनेसाठी अर्ज सादर करा
0
SHARES
102
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पीएम कुसूम-ब योजनेसाठी अर्ज सादर करा

धुळे : महाकृषि ऊर्जा अभियानतंर्गत राज्यातील शेतकऱ्यांना  कृषिंपप वीज  सौरऊर्जेद्वारे जोडण्यासाठी प्रधानमंत्री कुसूम-ब योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर करावे असे आवाहन महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाचे जिल्हा व्यवस्थापक शिवाजी बोडके यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना कृषि वापरासाठी पारेषण विरहित सौर कृषिपंप शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या योजनेतंर्गत 3 एचपी ,5 एचपी व 7.5 एचपी क्षमतेचे सौर कृषिपंप 90 ते 95 टक्के अनुदानावर उपलब्ध आहे. सौर कृषिपंपासाठी पात्र लाभार्थ्यांना पंपाच्या क्षमतेनुसार खुल्या प्रगर्वातील शेतकऱ्यास 10 टक्के आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यास 5 टक्के लाभार्थी हिस्सा भरता येईल. शासनाने या योजनेसाठी महाऊर्जास 1 लाख 4 हजार 823 सौर कृषिपंपासाठी मान्यता दिली आहे. त्यानुसार लोकसंख्येनुसार जिल्हानिहाय उद्दिष्ट निश्चित केले आहे. महाऊर्जामार्फत सद्यस्थितीत सुमारे 77 हजार 778 सौर कृषिपंप आस्थापित केले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज सादर करण्यासाठी  https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B  हे संकेतस्थळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या पोर्टलवर शेतकऱ्यांकडून कागदपत्रे अपलोड करणे, अर्जाची छाननी करणे, शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी एसएमएस पाठविणे, लाभार्थी हिस्सा ऑनलाईन भरणे व पुरवठादाराची निवड करण्याची मुभा शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावे असे आवाहन महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाचे जिल्हा व्यवस्थापक बोडके यांनी केले आहे.
No.1 Maharashtra
Tags: PM Kusum B yojanasarkari yojanashetkari yojanaSolar Farm Pump SchemeSolar Krushi Pump Yojanaसौर कृषिपंप योजना
ADVERTISEMENT
Previous Post

Dhule ZP News मोदी आवास योजनेत घोटाळा! विश्वनाथचा ग्रामसेवक करतो अरेरावी!!

Next Post

Sakri News चिकसे गावात प्रहार जनशक्ती संघटनेची शाखा सुरू

no1maharashtra

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us