• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

Dr. Subhash Bhamare आत्मनिर्भर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न : खासदार डॉ. सुभाष भामरे

कुंडाणे येथे विकसित भारत संकल्प यात्रा

no1maharashtra by no1maharashtra
16/12/2023
in धुळे
0
Dr. Subhash Bhamare आत्मनिर्भर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न : खासदार डॉ. सुभाष भामरे

आत्मनिर्भर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न : खासदार डॉ. सुभाष भामरे

0
SHARES
120
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आत्मनिर्भर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न : खासदार डॉ. सुभाष भामरे

धुळे : समाजातील शेवटच्या घटकातील व्यक्ती जोपर्यंत आत्मनिर्भर होत नाही, आर्थिक सक्षम होत नाही तोपर्यंत आत्मनिर्भर भारताचे, विकसित भारताचे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकत नाही. यामुळेच गेल्या ९ वर्षांत भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राबविलेल्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी देशभरात विकसित भारत संकल्प यात्रा काढली आहे. यातून भारताला आत्मनिर्भर करण्याचे पंतप्रधान मोदींचे स्वप्न सर्वांनी मिळून साकार करूया, असे प्रतिपादन माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा लोकसभेच्या धुळे मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले.

आत्मनिर्भर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न : खासदार डॉ. सुभाष भामरे

कुंडाणे-वरखेडी (ता. धुळे) येथे आज ग्रामस्थांना केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासह त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचा उपक्रम झाला. त्याच्या उद्‌घाटनप्रसंगी खासदार डॉ. भामरे बोलत होते. यावेळी विकसित भारत संकल्प यात्रेतील रथाद्वारे ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी भाजपच्या किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष बापू खलाणे, ज्येष्ठ नेते उत्कर्ष पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे, संग्राम पाटील, रितेश परदेशी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुधीर जाधव, सुभाष पाटील, श्याम बडगुजर, हरीश शेलार, भय्या पाटील, ज्ञानेश्वर पाटील, आर. के. माळी, छोटू मासुळे, राजू पाटील, अरविंद रणदिवे यांच्यासह महिला व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित  होते.

खासदार डॉ. भामरे म्हणाले, की भारताच्या स्वातंत्र्याला २०४७ मध्ये १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर २०४७ पर्यंत पंतप्रधान मोदी यांनी आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीचे, विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे. भारताला आणि देशातील जनतेला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारतर्फे समाजातील विविध गोरगरीब, वंचित घटकांसाठी ७० हून अधिक योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची तळागाळातील शेवटच्या व्यक्तींना माहिती व्हावी, त्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा म्हणून ही विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली आहे. या लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही खासदार डॉ. भामरे यांनी केले.

Prime Minister Narendra Modi’s dream of a self-reliant India: MP Dr. Subhash Bhamre

लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ

यावेळी खासदार डॉ. भामरे यांच्या हस्ते योजनांच्या लाभापासून वंचित महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला.  यात आयुष्यमान भारत योजनेत लाभार्थ्यांना कार्डचे वाटप, घरकुल, उज्ज्वला योजना, महिला बचत गटातील महिलांना व्यवसायासाठी आर्थिक मदत, आभा कार्डचे वितरण आदी योजनांचा लाभ देण्यात आला.

No.1 Maharashtra

Tags: dhule newsDr Subhash BhamarePrime Minister Narendra Modi's dream of a self-reliant India: MP Dr. Subhash Bhamreआत्मनिर्भर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न : खासदार डॉ. सुभाष भामरे
ADVERTISEMENT
Previous Post

MLA Kunal Patil आदिवासी शेतकरी, कष्टकरी बांधवांच्या बिर्‍हाड मोर्चातील प्रश्‍नांचा थेट विधानसभेत एल्गार

Next Post

Dhule News पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मनोज गर्दे

no1maharashtra

no1maharashtra

Next Post
Dhule News पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मनोज गर्दे

Dhule News पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी मनोज गर्दे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us