• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

हंसराज रघुवंशींच्या भजनसंध्येत अवघे धुळेकर झाले चिंब

अग्रवाल परिवारासह धुळेकरांनी धरला भक्तिगीतांवर ठेका

no1maharashtra by no1maharashtra
06/10/2026
in धुळे
0
हंसराज रघुवंशींच्या भजनसंध्येत अवघे धुळेकर झाले चिंब
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ओमप्रकाश अग्रवाल यांचा अमृतमहोत्सवानिमित्त हृद्य सत्कार

धुळे : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, उद्योग, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, सहकार आदी क्षेत्रांतील बहुआयामी व्यक्तिमत्त्व ओमप्रकाश अग्रवाल यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त रविवारी (ता. ४) सायंकाळी प्रसिद्ध गायक हंसराज रघुवंशी यांच्या सुमधुर आवाजातील भक्तिरसात अवघे धुळेकर चिंब झाले. येथील खान्देश गोशाळेच्या मैदानावर रात्री उत्तरोत्तर रंगत गेलेला या सोहळ्यात उपस्थित धुळेकरांसह अग्रवाल कुटुंबीयांनी धार्मिक भक्तिगीतांवर ताल धरला.
आमदार अनुपभैया अग्रवाल यांच्या संकल्पनेतून झालेल्या या सोहळ्यात अग्रवाल कुटुंबाने दुष्काळी स्थितीचे समाजभान राखत शेतकऱ्यांप्रती आपली संवेदनशीलता दाखवून देत ११ शेतकऱ्यांना वासरांसह दुभत्या गायींचे मान्यवरांच्या हस्ते दान केले. तसेच शेतकरी दाम्पत्यांचा साडी-चोळीचा आहेर देत सन्मान केला. यानंतर प्रत्येकाला प्रतीक्षा असलेल्या हंसराज रघुवंशी यांच्या भजनसंध्येला प्रारंभ झाला.
विविध गीतांतून महादेवाला साकडे : प्रसिद्ध गायक हंसराज रघुवंशी यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात भगवान महादेव, श्रीराम, श्रीकृष्ण आदी देवतांच्या स्तुतीपर गीतांतून धुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे ओढवलेले संकट दूर करण्याचे आवाहन केले. गायक हंसराज यांनी गायलेल्या गीतांमुळे संपूर्ण मैदानावरील धुळेकर त्यांना साथसंगत करताना प्रत्येक गीतावर टाळ्यांचा कडकडाट तर करतच होते. शिवाय प्रत्येक गीतावर नृत्याचा तालही धरत होते. या भक्तिमय वातावरणात अनेक मान्यवर आपले वय, हुद्दा विसरून देहभान हरपून नृत्यात दंग झाले होते.
Omprakash Agrawal
अग्रवाल कुटुंबीयांनीही धरला ताल : गायक हंसराज यांनी केलेल्या आवाहनानुसार प्रारंभी आमदार अनुपभैया अग्रवाल, अल्पा अग्रवाल आणि चिरायू अग्रवाल यांनी व्यासपीठावर गायक हंसराज यांच्यासोबत गायनात साथसंगत केली. तसेच भक्तिपूर्ण गीतांवर नृत्यही केले. यानंतर व्यासपीठाखाली अनेक धुळेकरांसबोतच ओमप्रकाश अग्रवाल यांच्यासह अग्रवाल कुटुंबातील प्रत्येक सदस्याने गायक हंसराज यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हात उंचावत नृत्याचा ताल धरला. सुमारे दोन तास चाललेल्या या भक्तिमय कार्यक्रमाने अवघे धुळेकर भारावून गेले. उपस्थितांकडून होणाऱ्या विनंतीसह मागणीनुसार गायक हंसराज रघुवंशी यांच्यासह साधो बँड पथकाने अनेक भक्तिगीते सादर करत धुळेकरांची मने जिंकली.
ओपी शेट, हंसराज रघुवंशींचा हृद्य सत्कार
याच कार्यक्रमात सत्कारमूर्ती ओमप्रकाश अग्रवाल यांना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकंमत्री जयकुमार रावल यांच्यासह व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांची आकर्षक मूर्ती भेट देत त्यांचा गौरव करण्यात आला. यानंतर गायक हंसराज रघुवंशी यांना अग्रवाल कुटुंबीयांतर्फे मान्यवरांच्या हस्ते महादेवांची मूर्ती, त्रिशूल भेट देत त्यांचा सन्मान करण्यात आला.
No1 maharashtra
Tags: Chandrashekhar Bawankuledhule newsgirish mahajanHansraj Raghuvanshi's Bhajan Sandhyajaykumar rawalMLA Anup AgrawalOmprakash Agrawal OP Shet Agrawal Amrut MahotsavOP Shet Agrawal Amrut Mahotsav
Previous Post

Omprakash Agrawal Amrut Mahotsav ओपी शेट यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन आज होणार गौरव

Next Post

ओमप्रकाश अग्रवाल म्हणजे विविध क्षेत्रांतील यशस्वी भीष्म पितामह : महसूलमंत्री बावनकुळे

no1maharashtra

no1maharashtra

Next Post
ओमप्रकाश अग्रवाल म्हणजे विविध क्षेत्रांतील यशस्वी भीष्म पितामह : महसूलमंत्री बावनकुळे

ओमप्रकाश अग्रवाल म्हणजे विविध क्षेत्रांतील यशस्वी भीष्म पितामह : महसूलमंत्री बावनकुळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
ओमप्रकाश अग्रवाल म्हणजे विविध क्षेत्रांतील यशस्वी भीष्म पितामह : महसूलमंत्री बावनकुळे

ओमप्रकाश अग्रवाल म्हणजे विविध क्षेत्रांतील यशस्वी भीष्म पितामह : महसूलमंत्री बावनकुळे

06/10/2026
हंसराज रघुवंशींच्या भजनसंध्येत अवघे धुळेकर झाले चिंब

हंसराज रघुवंशींच्या भजनसंध्येत अवघे धुळेकर झाले चिंब

06/10/2026
Omprakash Agrawal Amrut Mahotsav ओपी शेट यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन आज होणार गौरव

Omprakash Agrawal Amrut Mahotsav ओपी शेट यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन आज होणार गौरव

04/10/2026
Omprakash Agrawal Amrut Mahotsav ओमप्रकाशजी अग्रवाल : एक दिशादर्शक व्यक्तिमत्त्व!

Omprakash Agrawal Amrut Mahotsav ओमप्रकाशजी अग्रवाल : एक दिशादर्शक व्यक्तिमत्त्व!

04/10/2026
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

ओमप्रकाश अग्रवाल म्हणजे विविध क्षेत्रांतील यशस्वी भीष्म पितामह : महसूलमंत्री बावनकुळे

ओमप्रकाश अग्रवाल म्हणजे विविध क्षेत्रांतील यशस्वी भीष्म पितामह : महसूलमंत्री बावनकुळे

06/10/2026
हंसराज रघुवंशींच्या भजनसंध्येत अवघे धुळेकर झाले चिंब

हंसराज रघुवंशींच्या भजनसंध्येत अवघे धुळेकर झाले चिंब

06/10/2026
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us