• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

Dhule Loksabha Election Result धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव विजयी

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

no1maharashtra by no1maharashtra
06/06/2024
in धुळे, राजकारण
0
Dhule Loksabha Election Result धुळे लोकसभा मतदारसंघात  काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव विजयी
0
SHARES
97
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धुळे लोकसभा मतदारसंघात  इंडियन नॅशनल काँग्रेसच्या डॉ.शोभा बच्छाव 3 हजार 831  मतांनी विजयी

धुळे : धुळे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत इंडियन नॅशनल काँग्रेसच्या डॉ.शोभा दिनेश बच्छाव या 3 हजार 831 मतांनी विजयी झाल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी घोषित केले आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचा पराभव झाला आहे.
Dr. Shobha Bacchav
Dr. Shobha Bacchav
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता 02- धुळे लोकसभा मतदार संघासाठी आज शासकीय गोदाम, नगावबारी, देवपूर, धुळे येथे सकाळी 8 वाजता  केंद्रीय निवडणूक निरीक्षक पूर्ण चंद्र किशन, मतमोजणी निरीक्षक  एस.मालती यांच्या उपस्थितीत फेरीनिहाय मतमोजणी शांततेत पार पडली. यावेळी पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी उपस्थित होते.
धुळे लोकसभा मतदार संघासाठी  20 मे रोजी मतदान पार पडले. या मतदार संघात नाशिक जिल्ह्य़ातील मालेगाव मध्य,  मालेगाव बाह्य,  बागलाण या तीन विधानसभा मतदार संघाचा तर धुळे जिल्ह्य़ातील धुळे शहर, धुळे ग्रामीण,  शिंदखेडा या तीन असे एकूण सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. या मतदार संघाच्या मतमोजणीत इंडियन नॅशनल काँग्रेसच्या डॉ. शोभा दिनेश बच्छाव यांना एकूण 5 लाख 83 हजार 866 मते मिळाली असून श्रीमती. बच्छाव या 3 हजार 831 इतक्या मतांनी विजयी झाल्या आहेत.
Dr. Subhash Bhamare
धुळे लोकसभा मतदारसंघात उमेदवाराना मिळालेली एकूण मते :
1) जहूर अहमद मोहम्मद युसूफ (जम जम) (बहुजन समाज पाटी)-4973
2) श्रीमती शोभा दिनेश बच्छाव (इंडियन नॅशनल काँग्रेस ) -583866
3) सुभाष रामराव भामरे (भारतीय जनता पार्टी )-580035
4) नामदेव रोहिदास येळवे (भारतीय जवान किसान पार्टी )-3683
5) पाटील शिवाजी नाथू (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक)-1001
6) मुकीम मिना नगरी ( भीम सेना )-781
7) शेख मोहम्मद जैद शमीम अहमद (वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया )-951
8) अब्दुल हफीज अब्दुल हक ( अपक्ष )-577
9) इरफान मो.इसहाक (नादिर ) ( अपक्ष )-763
10)  भरत बाबुराव जाधव ( अपक्ष )-19713
11) मलय प्रकाश पाटील ( अपक्ष )-736
12) मोहम्मद आमीन मोहम्मद फारुख (अपक्ष )-835
13) मोहम्मद इस्माईल जुम्मन (अपक्ष)-1085
14) राज चव्हाण (अपक्ष)-3452
15)  शफीक अहमद मोहम्मद रफीख शेख (अपक्ष)-3707
16) ॲड. सचिन उमाजी निकम (अपक्ष )-3660
17) सुरेश जगन्नाथ ब्राम्हणकर (सुरेश बापू) (अपक्ष)-1038
18) संजय रामेश्वर शर्मा (अपक्ष)-3746
19) नोटा-4693
विजय घोषित झाल्यानंतर विजयाचे प्रमाणपत्र स्वीकारताना नूतन खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव आमदार कुणाल पाटील
No.1 Maharashtra
Tags: Dhule LoksabhaDhule Loksabha Election 2024Dhule Loksabha Election ResultDr Subhash BhamareDr. Shobha Bacchavmla kunal patil
ADVERTISEMENT
Previous Post

Vidhanparishad Election शिक्षक आमदार निवडणुकीचे अभ्यासू उमेदवार ॲड. महेंद्र भावसारांच्या नगरमध्ये राजकीय पदाधिकारी व शिक्षक भेटी

Next Post

Maharashtra Lok Sabha 2024 Winner List तुमच्या मतदारसंघाचा खासदार कोण? वाचा संपूर्ण लिस्ट

no1maharashtra

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us