• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

Dhule News जनक्रांती प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

no1maharashtra by no1maharashtra
09/06/2024
in धुळे
0
Dhule News जनक्रांती प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
0
SHARES
81
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जनक्रांती प्रतिष्ठानच्या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांचा मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

धुळे : शहरात रविवार दिनांक 9 जून रोजी भगा मोहन नगर येथील शिवसाई मंदिराच्या आवारात जनक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले.
गेल्या काही दिवसापासून शहराला उष्माघाताच्या संकटाला तोंड द्यावे लागते आहे. अशा परिस्थितीत जिल्हाभरात रक्ताचा मोठा तूटवडा निर्माण झाला आहे. अनेक रुग्णांना रक्तासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. वेळेवर रक्त उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या उपचारांमध्ये अडचणी येत आहेत. अशावेळी एक हात मदतीचा म्हणून जनक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुणाल चौधरी यांच्या वतीने शहरात रक्तदान करण्याचे आव्हान करण्यात आले होते. त्यासाठी धुळे शहरातील भगा मोहन नगर येथील शिवसाई मंदिराच्या आवारात रविवार दिनांक 9 जून रोजी भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आलं. या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. शिबिरात तब्बल 152 रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे यात 22 महिलांनी देखिल रक्तदान केले. तसेच सर्व रक्तदात्यांना प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान केल्याची आठवण व त्यांची स्फूर्ती वाढावी म्हणून रक्तदात्यांना रक्तदानाचे प्रमाणपत्र आणि ब्लूटूथ हेडफोन सप्रेम भेट म्हणून देण्यात आले.
याप्रसंगी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपा धुळे शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल, माजी महापौर चंद्रकांत सोनार, माजी महापौर कर्पे, गुड्डू  अहिरराव, छोटू थोरात, संजय पाटील, चेतन मंडोरे, देवा सोनार, दिनेश बागुल, बाळू शेनगे, निनाद पाटील, रजनीश निंबाळकर, बबन चौधरी, पंकज भारस्कर तसेच अनेक प्रतिष्ठित मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
तसेच या शिबिरासाठी जनक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कुणाल चौधरी, जय किशन चौधरी, शुभम चौधरी, बंटी परदेशी, किशोर चौधरी, शशांक पाटील, मिलिंद कानळगे, बंटी गोरे, हरीश चौधरी, निनाद पाटील, करण कर्पे, मुकेश थोरात, सागर निकम, गोपाल पाटील यांच्यासह सर्व सभासदांनी विशेष परिश्रम घेतले.
No.1 Maharashtra
Tags: bhaga mohan nagar dhuleblood donate camp dhuledhule newsjankranti pratishthan dhulekunal chaudharisandip chaudhari shivsena
ADVERTISEMENT
Previous Post

Balrangbhumi Parishad बाल कलावंतांसाठी आता धुळ्यात हक्काची रंगभूमी, बालरंगभूमी परिषदेच्या धुळे शाखाचे उदघाटन

Next Post

Dhule News श्री विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये झाला आय अँड रेटिना सेंटरचा शुभारंभ 

no1maharashtra

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us