• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

That warrior lit the hearth त्या रणरागिणीने भर चौकात पेटवली चूल

no1maharashtra by no1maharashtra
03/03/2023
in धुळे
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

That warrior lit the hearth in city त्या रणरागिणीने भर चौकात पेटवली चूल

#Dhule धुळेः केंद्र सरकारने स्वयंपाकाच्या गॅसची 50 रुपये दरवाढ केली आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता आधीच होरपळली असताना गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे असंतोष अधिक वाढला आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या महागाईच्या धोरणाविरुध्द उध्दव ठाकरे गटाच्या युवा सेनेतर्फे धुळे शहरात महाराणा प्रताप चौकात शुक्रवारी जोरदार निदर्शने करुन निषेध नोंदविला. तसेच एका बाजुला गॅस सिलिंडर ठेऊन दुसर्‍या बाजुला चूल पेटवित धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे शिवसेना महिला आघाडिच्या संघटक जयश्री वानखेडे यांनी चक्क स्वयंपाकही केला.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख हरीष माळी, उपजिल्हाप्रमुख कुणाल कानकाटे, महानगरप्रमुख सिद्धार्थ करनकाळ, अमित खंडेलवाल, योगेश मराठे, जीत पाटील, चेतन धामेचा, सिद्धेश नाशिककर, मनिष माळी, सोमेश कानकाटे, जयेश फुलपगारे, शुभम फुलपगारे, सुमित चौधरी, तुषार सातपुते, उज्ज्वल कोठावदे, सुजय गुळवे, प्रितम लोखंडे, बंटी पाटील, किशोर साळुंखे, महेश वाघ, स्वप्निल चित्ते, अमीन शेख, मयूर माळी, समर्थ मुर्तडक, दादू मराठे, समीर वाघ, निशांत फुलपगारे आदी शिवसेना युवासेना पदाधिकारी व युवासैनिक उपस्थित होते.

Tags: dhule newsyouva sena andolan
ADVERTISEMENT
Previous Post

The bike caught fire at the petrol pump पेट्रोल पंपावर दुचाकी पेटली आणि एकच थरकाप उडाला

Next Post

MLA Kunal Patil अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा, विधानभवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन

no1maharashtra

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे शक्तीप्रदर्शन करीत दोन उमेदवारांचे अर्ज दाखल

27/11/2025
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us