• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home धुळे

BJP News Dhule भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जिवनकार्य देशासाठी सदैव प्रेरणादायी : गजेंद्र अंपळकर 

no1maharashtra by no1maharashtra
06/12/2023
in धुळे
0
BJP News Dhule भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जिवनकार्य देशासाठी सदैव प्रेरणादायी : गजेंद्र अंपळकर 
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जिवनकार्य देशासाठी सदैव प्रेरणादायी : गजेंद्र अंपळकर

धुळे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या धुळे महानगर कार्यालयात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी पुष्पहार अर्पण केले.
यावेळी बोलतांना भाजप अध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या देशाच्या घटनेचा गौरवपूर्ण उल्लेख केला. सर्वधर्म व सर्व स्तरातील नागरिकांना समान हक्क प्रदान केले. त्यांनी तळागळातील दीन-दलितांच्या उत्थानासाठी केलेले कार्य अभूतपूर्व असल्याचे प्रतिपादन अंपळकरांनी केले.
बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जिल्हा सरचिटणीस ओमप्रकाश खंडेलवाल, यशवंत येवलेकर, संदीप बैसाणे, जिल्हा प्रवक्ते शाम पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वैशाली शिरसाठ, युवा मोर्चा संघटन सरचिटणीस पंकज धात्रक, ज्येष्ठ नेते विजय पाच्छापुरकर, प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष हिरामण गवळी, ज्येष्ठ नगरसेवक सुनिल बैसाणे, प्रदीप पानपाटील, जिल्हा उपाध्यक्ष योगेश मुकुंदे, ॲड. किशोर जाधव, खासदार यांचे स्विय सहायक श्री. शांताराम पाटील,  उन्नीकृष्णन नायर, मंडल अध्यक्ष श्री. अमोल मासुळे, श्री. सुबोध पाटील, बबनराव चौधरी, ईश्वर पाटील, श्री. आण्णा खेमणार, श्री. भागवत चितळकर, श्री. रमेश करणकाळ, श्री. सनी वाडेकर, श्री. नरेश हिरे, श्री. नरेश गवळी, अनुसुचित जाती जमाती मोर्चा अध्यक्ष श्री. पापा मगरे, महिला मोर्चा सरचिटणीस सौ. मोहिणी धात्रक, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल कपिल, कार्यालय प्रमुख श्री. प्रकाश उबाळे, जिल्हा सह-प्रसिध्दी प्रमुख श्री. अनिल सोनार, युवा मोर्चा उपाध्यक्ष श्री. आकाश धापटे, श्री. अग्रवाल नगर मंडल सरचिटणीस श्री. योगेश वाणी, अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री मतीन खाटीक उपस्थित होते.
No.1 Maharashtra
Tags: babasaheb ambedkarBharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar's life work is always inspiring for the country: Gajendra AmpalkarBJP Dhuledhule newsdr babasaheb ambedkarGajendra AmpalkarMahaparinirvan Din 2023No.1 Maharashtraभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जिवनकार्य देशासाठी सदैव प्रेरणादायी : गजेंद्र अंपळकर
Previous Post

Dhule Crime सोनगीर पोलिसांनी साडेसहा लाखांचा गुटखा पकडला

Next Post

Dhule News भाजप अध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या प्रयत्नांमुळेच पाचकंदिल मार्केट व दसरा मैदानाच्या विकासाचे प्रयत्न मार्गी !

no1maharashtra

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
Omprakash Agrawal Amrut Mahotsav `ओपी शेट’ यांच्या निरपेक्ष कार्याचा सन्मानपत्र देत कृतार्थ गौरव..!

07/10/2026
ओमप्रकाश अग्रवाल म्हणजे विविध क्षेत्रांतील यशस्वी भीष्म पितामह : महसूलमंत्री बावनकुळे

हंसराज रघुवंशींच्या भजनसंध्येत अवघे धुळेकर झाले चिंब

06/10/2026
Omprakash Agrawal Amrut Mahotsav ओपी शेट यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन आज होणार गौरव

04/10/2026
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

Omprakash Agrawal Amrut Mahotsav `ओपी शेट’ यांच्या निरपेक्ष कार्याचा सन्मानपत्र देत कृतार्थ गौरव..!

Omprakash Agrawal Amrut Mahotsav `ओपी शेट’ यांच्या निरपेक्ष कार्याचा सन्मानपत्र देत कृतार्थ गौरव..!

07/10/2026
ओमप्रकाश अग्रवाल म्हणजे विविध क्षेत्रांतील यशस्वी भीष्म पितामह : महसूलमंत्री बावनकुळे

ओमप्रकाश अग्रवाल म्हणजे विविध क्षेत्रांतील यशस्वी भीष्म पितामह : महसूलमंत्री बावनकुळे

07/10/2026
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us